Girish Joshi : डास चावतात म्हणून मनपा आयुक्तांच्या अंगणात झोपणार

एखाद्याला रात्री झोप येत नसेल तर त्यानं काय करावं? बरेच लोक मोबाइल पाहातात. काही गप्पा मारतात. काही ‘नाइट आऊट’ करतात. पण अकोल्यातील भाजपच्या माजी नगरसेवकानं लोकांसह मनपा आयुक्तांच्या अंगणात जाऊन झोपण्याचा बेतच तयार केला आहे. अकोला शहरातील नागरिकांची अनेक कारणांमुळं झोप उडते. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळं लोकांची झोप रात्रीअपरात्री खराब होते. कधी कधी पहाटेच … Continue reading Girish Joshi : डास चावतात म्हणून मनपा आयुक्तांच्या अंगणात झोपणार