भंडारा-गोंदियात Parinay Fuke यांच्या एन्ट्रीने चित्र बदलले

महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या विजयात विदर्भाचा वाटा मोठा आहे. त्यातच पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे योगदान महत्वाचे आहे. विधानसभा निवडणुकीत BJP मोठे यश मिळविण्यात यशस्वी झाली आहे. या यशात पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्याने मोठी भूमिका निभावली आहे. भाजपकडून या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. परिणय फुके यांना देण्यात आली … Continue reading भंडारा-गोंदियात Parinay Fuke यांच्या एन्ट्रीने चित्र बदलले