Parinay Fuke : आमदारांनी दिली तरुण विचारांना सभागृहातली ‘शासनवाणी’

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी नागपूरमध्ये आयोजित युवा संसदेत तरुणांना राजकारणाच्या खऱ्या अर्थाने आवाज उठवण्याचे आणि नेतृत्वाची संधी देणारे शिक्षण दिले. महाराष्ट्र म्हणजे देशातील राजकीय उलथापालथींचे केंद्र. या राज्यात दररोज काहीतरी वेगळं घडतं, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. इथे राजकारण म्हणजे तमाशा नाही, तर एक बहारदार रंगमंच आहे. जिथे प्रत्येक डाव हा डावपेचांनी … Continue reading Parinay Fuke : आमदारांनी दिली तरुण विचारांना सभागृहातली ‘शासनवाणी’