Pravin Datke : ये पब्लिक है, सब जानती है 

नागपूरमध्ये काँग्रेसकडून काढण्यात आलेली सद्भावना रॅली आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही रॅली म्हणजे ‘मगरमच्छ के आसू’ असल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दटके यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. नागपुरात काँग्रेसकडून काढण्यात आलेली सद्भावना रॅली चर्चेचा विषय ठरली आहे. शहरात शांतता, ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी काँग्रेसकडून ही रॅली काढण्यात आली. परंतु, या … Continue reading Pravin Datke : ये पब्लिक है, सब जानती है