Randhir Sawarkar : औरंगजेबच्या कबरीसाठी महाराष्ट्राचा अपमान
महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांवर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रणधीर सावरकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांवर आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर ताशेरे ओढत, त्यांच्या वक्तव्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी … Continue reading Randhir Sawarkar : औरंगजेबच्या कबरीसाठी महाराष्ट्राचा अपमान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed