पक्षादेशावर सोडलं Zilla Parishad मधील पदावर पाणी
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विनोद बांते यांनी पक्षादेश मानत मोठ्या पदावर पाणी सोडलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं ते भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीकडे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी भंडाऱ्यात निवडणूक झाली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता उईके यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकनाथ फेंडर यांची वर्णी … Continue reading पक्षादेशावर सोडलं Zilla Parishad मधील पदावर पाणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed