Nagpur BJP : तेरा वर्षाची वाट पाहिली, माशी तिथेच शिंकली
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. आता नागपूर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूरच्या राजकीय मैदानात सध्या जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीने खळबळ माजली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीत सर्वांचे डोळे नगर परिषदेनंतर जिल्हा परिषदेच्या आरक्षणाकडे लागले होते. नागपूर जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्याने मात्र भाजपच्या … Continue reading Nagpur BJP : तेरा वर्षाची वाट पाहिली, माशी तिथेच शिंकली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed