Chandrapur : सत्तेच्या सावलीतच खनिजीतून सोनं लुटलं जातंय

सत्तेच्या छत्रछायेत चंद्रपूर जिल्ह्यात खनिजांची खुलेआम लूट सुरू असून प्रशासन केवळ पाहुण्याची भूमिका बजावत आहे. भाजप नेत्यांच्या सहभागामुळे खनिज चोरीचा हा काळोखा जाळाच आता उघडकीस येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खनिज चोरीचा भस्मासूर वेगाने वाढत आहे. यात सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने होणाऱ्या गैरव्यवहारांचा आता फास उलगडू लागला आहे. ज्यांच्या तोंडी विकासाचे गोडवे, त्यांनीच विकासकामांना लागणाऱ्या खनिजांवर डल्ला मारल्याचे … Continue reading Chandrapur : सत्तेच्या सावलीतच खनिजीतून सोनं लुटलं जातंय