Raghunath Malikar : दत्ता मेघेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात
भाजप नेते दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक रघुनाथ मालीकर यांनी आपल्या पत्नीसमवेत नागपूरमध्ये मंत्री आशीष जयस्वाल यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. नागपूरच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. भाजप नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक असलेले रघुनाथ मालीकर यांनी आपली पत्नी व माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांच्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. … Continue reading Raghunath Malikar : दत्ता मेघेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed