Parinay Fuke : जोपर्यंत निलंबन नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही

अनिल परब यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप नेते परिणय फुके आक्रमक झाले आहेत. या प्रकरणावर जोरदार राजकीय गदारोळ निर्माण झाला असून, परब यांच्या निलंबनाची मागणी होत आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय नेत्यांचे घमासान सुरू आहे. विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काही वक्तव्यांमुळे प्रचंड वाद निर्माण झाले आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच समाजवादी … Continue reading Parinay Fuke : जोपर्यंत निलंबन नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही