Bhandara : भाजप कार्यकर्त्यांनी कमळ सोडून काँग्रेसचा पकडला हात

भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतर्गत फेरबदल ही एक जुनीच परंपरा आहे. मात्र गेल्या काही दिवसांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश केल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले होते. यामध्ये विशेषतः काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे दिसून येत होते. मात्र, आता भंडारा जिल्ह्यातील काही भाजप … Continue reading Bhandara : भाजप कार्यकर्त्यांनी कमळ सोडून काँग्रेसचा पकडला हात