Gondia भाजपचा दमदार पराक्रम; विदर्भाच्या टॉप टेन मध्ये स्थान

भाजप सदस्यता मोहिमेत अभूतपूर्व प्रतिसाद मिळवत गोंदियाने विदर्भातील टॉप टेन मतदारसंघांमध्ये स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपली भक्कम पकड निर्माण केली आहे. विकासाच्या अजेंड्यावर काम करणारा पक्ष म्हणून जनतेचा वाढता पाठिंबा मिळवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम नेतृत्वाखाली राज्याने वेगवान प्रगती साधली आहे. पारदर्शक आणि परिणामकारक शासन ही त्यांच्या कार्यशैलीची … Continue reading Gondia भाजपचा दमदार पराक्रम; विदर्भाच्या टॉप टेन मध्ये स्थान