स्वीय सहाय्यकाचा BJP मंत्र्यांना लाभ, 16 जागांसाठी शोध 

भाजपकडून प्रत्येक मंत्र्याला एक स्वीय सहाय्यक देण्यात आला आहे. पक्षाच्या कामासाठी समन्वयक अशा सहाय्यकाची नियुक्त करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. राज्य मंत्रिमंडळाचे स्थापना आणि अनेक नाट्यमय घडामोडी पार पडल्या. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने राज्यातील कामकाज गतिमान होऊ लागले आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी … Continue reading स्वीय सहाय्यकाचा BJP मंत्र्यांना लाभ, 16 जागांसाठी शोध