Ashish Deshmukh : महाराष्ट्रात शिक्षणाच्या मॉडेलद्वारे सकारात्मक बदल

(लेखक हे नागपूर जिल्ह्यातील सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत.) राज्य सरकारने नुकतेच शालेय शिक्षणात काही बदल केले आहेत. यावर राज्यभरात विचारमंथन केले जात आहे. करण्यात आलेल्या या बदलांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य मंडळाच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांकडे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) अभ्यासक्रमावर आधारित नवीन पाठ्यपुस्तके असतील. ही पुस्तके … Continue reading Ashish Deshmukh : महाराष्ट्रात शिक्षणाच्या मॉडेलद्वारे सकारात्मक बदल