सावनेरचे आमदार Ashish Deshmukh यांनी पकडले वाळू, सुपारी तस्कर
Views: 8800 राज्यात अनेक ठिकाणी वाळू तस्करीनं डोकं वर काढलं आहे. गुटखा, पान-मसाला आणि सुपारीचीही तस्करी केली जात आहे. अशात भाजप आमदार आशिष देशमुख यांनी शुक्रवारी असाच एक साठा पकडला. वाळू तस्करांवर लगाम कसण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. अधिकाऱ्यांसोबत भाजपचे आमदारही तस्करांना पकडण्यासाठी आता पुढे … Continue reading सावनेरचे आमदार Ashish Deshmukh यांनी पकडले वाळू, सुपारी तस्कर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed