Parinay Fuke : नागपूर दंगलीवरून आमदाराचा चढला पारा

नागपूर शहरात औरंगजेब कबरीवरून उसळलेल्या दंगलीमागे नियोजनबद्ध कट असल्याचा खळबळजनक खुलासा भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. गुन्हेगारांना माफ न करता कठोर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे डॉ. फुके यांनी केली आहे. नागपूर शहरात औरंगजेब कबरीवरून उसळलेल्या दंगलीनंतर राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके … Continue reading Parinay Fuke : नागपूर दंगलीवरून आमदाराचा चढला पारा