Parinay Fuke : धागा नेतृत्वाचा, वीण विकासाची 

भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मोहाडीतील गारमेंट युनिटमध्ये शिलाई मशीन चालवत सर्वांचे लक्ष वेधले. विकासाच्या धाग्यांना नेतृत्त्वाच्या सुईने जोडत रोजगार आणि स्वयंपूर्णतेचा आत्मविश्वास त्यांनी शिवला. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील एका साध्यासुध्या गारमेंट युनिटमध्ये जेव्हा एक पांढरशुभ्र पोशाखातील नेताच स्वतः शिलाई मशीनवर बसतो, तेव्हा ती केवळ एक औपचारिक भेट राहात नाही. ही … Continue reading Parinay Fuke : धागा नेतृत्वाचा, वीण विकासाची