Parinay Fuke : प्रतिसाद न दिल्यानं संतप्त आमदार ‘भेल’ची करणार गिल्ली मिसळ

वारंवार सूचना दिल्यानंतरही मुजोरी कायम ठेवणाऱ्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची (भेल) आता गिल्ली मिसळ केल्याशिवाय थांबायचे नाही, असा निर्धार भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेला दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोलीत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला भूखंड देण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही कंपनी स्थानिकांना आश्वासनांची भेळच खाऊ घालत आहे. सोलर पावर … Continue reading Parinay Fuke : प्रतिसाद न दिल्यानं संतप्त आमदार ‘भेल’ची करणार गिल्ली मिसळ