आधी हिंडत बसायचं मग EVM नावानं रडत बसायचं
अतिआत्मविश्वासानं काँग्रेसचा घात केला आहे. पण हे सत्य स्वीकारण्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी ईव्हीएमच्या विषयावर रडत बसल्याची टीका माजी मंत्री तथा भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं जनतेची पूर्ण ताकदीनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ही मंडळी जनतेशी धादांत खोटी बोलली. संविधानच बदलणार अशी भीती त्यांनी लोकांना दाखविली. … Continue reading आधी हिंडत बसायचं मग EVM नावानं रडत बसायचं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed