Randhir Sawarkar : मराठीसाठी नाही, मतांसाठी युती

भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर थेट निशाणा साधला आहे. मराठीप्रेमाचं नाटक करून मतांसाठी युती केल्याचा त्यांचा आरोप आहे. राज्याच्या राजकारणात सध्या भलतेच वारे वाहू लागले आहेत. हिंदी- मराठी भाषावाद पुन्हा पेटलेला असतानाच आता ठाकरे बंधूंची अचानक एकत्र येऊन झालेली युती सर्वांनाच धक्का देणारी ठरत आहे. 5 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात … Continue reading Randhir Sawarkar : मराठीसाठी नाही, मतांसाठी युती