Sandip Joshi : भाजप आमदारांनीच मंत्र्यावर टाकलं भ्रष्टाचाराचं सावट 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेच्या घरातच वादळ उठलं आहे. मृद व जलसंधारण विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महायुती सरकारमध्येच अस्वस्थता पसरली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. अशात सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत वाद पेटले आहेत. विशेषतः महायुती सरकारच्या एक अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे नाव सध्या चर्चेत आहे, मृद व जलसंधारण विभाग. या … Continue reading Sandip Joshi : भाजप आमदारांनीच मंत्र्यावर टाकलं भ्रष्टाचाराचं सावट