Sandip Joshi : सायकलच्या पेडल सोबत वेगाने धावू लागली मुलांची स्वप्ने

सामाजिक बांधिलकी जपत भाजप आमदार संदीप जोशी यांचा वाढदिवस यंदा अनोख्या पद्धतीने साजरा झाला. कामगार वस्तीतल्या शेकडो मुलांना सायकलींची भेट देत पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. समाजकारण म्हणजे केवळ भाषणे, घोषणाबाजी किंवा राजकीय संघर्ष नव्हे. तर ते म्हणजे लोकांच्या जीवनात थेट बदल घडवून आणणे. हाच संदेश देत आमदार संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार वस्तीतला एक अनोखा … Continue reading Sandip Joshi : सायकलच्या पेडल सोबत वेगाने धावू लागली मुलांची स्वप्ने