Amol Mitkari : उतावीळ भाजप आमदारांनी दमाने घ्यावं

अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर भाजप आमदारांनी अजित पवारांविरोधात तक्रारी केल्या, पण शहांनी त्यांना पवारांसारखं काम करण्याचा सल्ला दिला. यावरून राजकीय प्रतिसाद उमटायला सुरुवात झाली आहे. गेले दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा राज्याच्या राजकीय तापमानात भर घालणारा ठरला आहे. त्यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उघडपणे पाठराखण केली, … Continue reading Amol Mitkari : उतावीळ भाजप आमदारांनी दमाने घ्यावं