Parinay Fuke : एमआयडीसीतील प्लॉट बळकावणाऱ्यांविरुद्ध एल्गार
उद्योग उभारण्याच्या नावाखाली सवलतीमध्ये प्लॉट घेणाऱ्यांविरुद्ध माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्रातील उद्योगांना चालना मिळावी म्हणून एमआयडीसी परिसरातील प्लॉट सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येतात. राज्यांमधील एमआयडीसी मध्ये अनेक उद्योगांनी असे प्लॉट ताब्यात घेऊन ठेवले आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये देखील बीएचईएल (भेल) कंपनीने ताब्यात ठेवला आहे. परंतु या ठिकाणी … Continue reading Parinay Fuke : एमआयडीसीतील प्लॉट बळकावणाऱ्यांविरुद्ध एल्गार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed