Parinay Fuke : अभिनेते जुगाराच्या जाहिराती करतातच कसे?
राज्यामध्ये ऑनलाईन जुगार सुरू झाला आहे. वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून जनतेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. यासंदर्भात विधान परिषदेत माजी मंत्री आमदार डॉ. परिणाम फुके यांनी आवाज उठवला. महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन जुगार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून हा जुगार लोकांना खेळण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. बॉलीवूड मधील काही अभिनेते देखील या … Continue reading Parinay Fuke : अभिनेते जुगाराच्या जाहिराती करतातच कसे?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed