Akola DPC : दडपशाहीपुढं कोणीच झुकलं नाही!!
अकोल्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गुरुवारी (5 जून) वाद आणि त्यानंतर हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकारावर भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा नियोजन समितीची बैठक ही महत्वाची असते. त्यामध्ये डीपीसीशी संबंधित विषयांवर चर्चा व्हायला हवी. परंतु केवळ दहा टक्के विषयांचीच चर्चा डीपीसीशी संबंधित होती. उर्वरित 90 टक्क्यांचे विषय … Continue reading Akola DPC : दडपशाहीपुढं कोणीच झुकलं नाही!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed