Amravati : पहलगाम हल्ल्यानंतर उफाळले बांगलादेशी स्थलांतरितांचे वारे
अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित सक्रिय असल्याचा आरोप भाजप संसद अनिल बोंडे यांनी केला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्याने एक धक्कादायक सत्य उघडकीस आणले. ते म्हणजे भारतात मोठ्या संख्येने बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. विशेषतः महाराष्ट्रात या घुसखोरांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे … Continue reading Amravati : पहलगाम हल्ल्यानंतर उफाळले बांगलादेशी स्थलांतरितांचे वारे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed