Anup Dhotre : अकोल्याची विकास एक्सप्रेस धावणार सुसाट

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 126 झोनल रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीच्या बैठकीत, अकोल्याचे भाजप खासदार धोत्रे यांनी अकोल्यासाठी खास मागणी केली. कधीकाळी विकासाच्या स्पर्धेत शेवटच्या स्थानावर राहिलेलं अकोला जिल्हा आता हळूहळू विकास एक्सप्रेस पकडू पाहतो आहे. अनेक वर्षांपासून फक्त घोषणांचा पाऊस पडला, पण प्रत्यक्षात पायाभूत सुविधा, रेल्वे सेवा, आणि नागरी विकासाच्या नावाने फारसं काही घडलं … Continue reading Anup Dhotre : अकोल्याची विकास एक्सप्रेस धावणार सुसाट