Navin Jindal : राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या? भाजप नेत्याचा हल्ला 

हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पुन्हा एकदा अस्मितेच्या उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. शब्दांचं शस्त्र धारदार झालं असून राजकारणाच्या रंगमंचावर एक नवा आगीचा खेळ सुरू झालाय. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वणवा पेटला आहे. ‘ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या?’ या खवळलेल्या शब्दांत भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आणि मराठी … Continue reading Navin Jindal : राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या? भाजप नेत्याचा हल्ला