Chandrashekhar Bawankule : उमेदवारी शिफारशीवर नाही, कामगिरीवर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीने आणि कंबर कसून तयारी करत आहे. मात्र, भाजपमध्ये उमेदवारीच्या प्रक्रियेत आता नवे नियम लागू करण्यात आले आहेत. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता फक्त तिकिट मिळवण्याच्या ध्यासात नाही तर … Continue reading Chandrashekhar Bawankule : उमेदवारी शिफारशीवर नाही, कामगिरीवर