Akola : आमदार, खासदार सगळे चालते म्हणाला अन् कानाखाली आवाज आला
अकोला रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या कार्यक्रमादरम्यान सायकल स्टॅन्ड चालकाने उद्धट वागणूक दिल्याने वातावरण चिघळले. भाजप कार्यकर्त्यांच्या व आमदाराच्या विनंतीनंतरही अडवणूक थांबवण्यास नकार दिला. अखेर सायकल स्टॅन्ड चालकाला त्याचाच उद्धटपणा भोवला. अकोला रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेकडून आयोजित करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना … Continue reading Akola : आमदार, खासदार सगळे चालते म्हणाला अन् कानाखाली आवाज आला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed