भाजप अन् Narendra Modi यांना इव्हेंट करून प्रसिद्ध राहण्याची सवय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्यात स्नान केले. यावरून मोदींना प्रसिद्धीत राहण्याची सवय लागली आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.   भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘इव्हेंट’ करून नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय लागली आहे. त्यांना इव्हेंटच्या बाबतीत कोणीही मागे टाकू शकत नाही. सर्व काही ठरलेला मामला असतो. प्रयागराजमध्ये मोदींनी केलेले स्नान हा देखील त्याचाच भाग … Continue reading भाजप अन् Narendra Modi यांना इव्हेंट करून प्रसिद्ध राहण्याची सवय