Akola BJP : नावाला कात्री लागणाऱ्यांची यादी तयार

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा साथ न देणाऱ्या अनेकांना यंदा महानगरपालिका निवडणुकीमध्ये घरी बसावं लागणार आहे. या संदर्भात एक लिस्ट तयार झाली आहे. स्थानिक पातळीवरून ही नावे वरती कळविण्यात येणार आहे. अकोला भारतीय जनता पार्टीतून विधानसभा निवडणुकीत पक्षाचं काम न करणाऱ्या लोकांना बंडखोर ठरविण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत गृहयुद्ध बघायला मिळणार … Continue reading Akola BJP : नावाला कात्री लागणाऱ्यांची यादी तयार