Operation Sindoor : जागतिक रणनीती पोहोचणार प्रत्येक घरांत

भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जागतिक स्तरावर मांडल्या जात आहे. आता ही गाथा देशाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून करारी उत्तर दिलं. या धडक कारवाईत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. देशाच्या संरक्षण धोरणात झालेला हा मोठा टप्पा आता केवळ सामरिक विजय … Continue reading Operation Sindoor : जागतिक रणनीती पोहोचणार प्रत्येक घरांत