Harshwardhan Sapkal : भाजप आणि संघ संविधान बदलू पाहत आहेत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केला की, भाजप आणि संघ 2034 मध्ये नवीन संविधान लागू करण्याची तयारी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान बदलण्याच्या केलेल्या वक्तव्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संविधानाचा मुद्दा राजकीय वर्तुळात फिरत आहे यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवत … Continue reading Harshwardhan Sapkal : भाजप आणि संघ संविधान बदलू पाहत आहेत