Nitin Raut : विरोध झुगारून विकासासाठी काँग्रेस नेत्याचा गोल्डन ट्रँगल संकल्प
काँग्रेस नेत्यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी पाठिंबा दिला आहे. ज्यामुळे नागपूर-मुंबई-गोवा गोल्डन ट्रँगल तयार होईल. महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक अधिक सुसाट आणि प्रवास सोपा व्हावा यासाठी भाजप सरकारकडून मोठ्या प्रमाणावर समृद्धी महामार्गांची निर्मिती करण्यात आली होती. नागपूर ते मुंबईला थेट जोडणारा समृद्धी महामार्ग विदर्भ आणि मराठवाडा भागातील नागरी वाहतुकीत नवे जीवन उभे करत आहे. … Continue reading Nitin Raut : विरोध झुगारून विकासासाठी काँग्रेस नेत्याचा गोल्डन ट्रँगल संकल्प
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed