Akola : भाजप, राष्ट्रवादी न सेना; लोकांचे प्रश्न कुणी गांभीर्याने घेईना

अकोला..हे नाव काढलं की आजकाल अनेकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. अकोल्यातून आलो, अकोल्याचा मूळ रहिवासी आहे, असं म्हटलं की लोक एखाद्या भिकारचोट गावातून आल्यासारखं दाखवतात. त्याला कारणही तसेच आहे. अकोलसिंह राजाचं नाव अन् गाव अकोला. राजा असलेल्या पतीनं चारित्र्यावर संशय घेतला म्हणून हाकेला धावत साक्षात महादेवानं शिवलिंग दुभागुन राणीला शरण दिली, असं राजराजेश्वराचं हे गाव. मात्र … Continue reading Akola : भाजप, राष्ट्रवादी न सेना; लोकांचे प्रश्न कुणी गांभीर्याने घेईना