BJP : पहलगाम हल्ल्यात हिंदू मारले गेले, अनिल देशमुख मात्र अजूनही शोधतात पुरावे

शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पेहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांवर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनीं दावा केला आहे की, दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याआधी पीडितांचा … Continue reading BJP : पहलगाम हल्ल्यात हिंदू मारले गेले, अनिल देशमुख मात्र अजूनही शोधतात पुरावे