BJP : न्यायाधीश नियुक्तीवर वादळ, भाजपने उघडला काँग्रेसचा ‘फ्लॅशबॅक फोल्डर’

भाजपच्या माजी प्रवक्त्या ॲड. आरती साठे यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून झालेली शिफारस चांगलीच वादात सापडली आहे. मात्र टीकेच्या वादळात भाजपने काँग्रेसच्या ऐतिहासिक नेमणुकींचा दाखला देत जोरदार पलटवार केला आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या ॲड. आरती अरुण साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून शिफारस झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. विरोधकांनी या नेमणुकीवर … Continue reading BJP : न्यायाधीश नियुक्तीवर वादळ, भाजपने उघडला काँग्रेसचा ‘फ्लॅशबॅक फोल्डर’