BJP : यवतमाळला मिळणार आता डबल लीडरशिप

भाजपने नवीन संघटनात्मक रचना जाहीर केल्याने प्रत्येक शंभर बुथमागे एक शहराध्यक्ष नेमण्यात येणार आहे. यवतमाळमध्ये जास्त बुथ असल्यामुळे तिथे आता एकापेक्षा जास्त शहराध्यक्ष निवडले जाणार आहेत. राज्यभरात पुन्हा सत्तेवर आलेल्या भाजपने आता केवळ सत्ता नाही तर संघटनात्मक मजबुतीही आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. बुथ जिंकला तरच सत्ता टिकेल या धोरणाला पुढे नेत, भाजपने आता … Continue reading BJP : यवतमाळला मिळणार आता डबल लीडरशिप