BJP : रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत ‘गोल्डन तिकीट’
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरक्षण सोडतीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सोडत अनेक नेत्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. तर पक्ष आता नव्या रणनीतीसह सज्ज झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक नवीन वळण येत आहे, जिथे पक्षासाठी रात्रंदिवस झटणारे, पण पदाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू न शकलेले कार्यकर्ते आता केंद्रस्थानी येणार आहेत. भारतीय जनता पक्ष भाजप आता … Continue reading BJP : रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत ‘गोल्डन तिकीट’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed