Maharashtra : लोकसभा-विधानसभेचा वाद स्थानिक पातळीवरही रंगणार?

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांना फटकारत, काँग्रेसने सुरुवातीला निवडणूक प्रक्रियेत आक्षेप नोंदवला नसल्याचा मुद्दा उचलला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वादळे सातत्याने उठत आहेत. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोग आणि प्रत्येक पक्ष यांनी आपापल्या रणनीतीवर काम सुरू … Continue reading Maharashtra : लोकसभा-विधानसभेचा वाद स्थानिक पातळीवरही रंगणार?