Local Body Elections : विदर्भात भाजपच्या शिलेदारांची फौज सज्ज

जुने चेहरे नव्या भूमिकेत, काही नवखे रणांगणात. भाजपने विदर्भात नवे सत्तासूत्र हलवायला सुरुवात केली आहे. या रणनीतीमागचं गणित काय आणि कोण कुठल्या मोहिमेवर, याचा थरार आता उलगडू लागलाय. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने राज्यातील 36 संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये एकूण 58 … Continue reading Local Body Elections : विदर्भात भाजपच्या शिलेदारांची फौज सज्ज