Buldhana : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिंदेंनी’ आणला भूकंप

बुलढाण्यात भाजपने स्वबळाचा नारा देत आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामाची दिशा स्पष्ट केली आहे. जिल्हाध्यक्षांच्या घोषणेनंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणे नव्यानं हालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलढाण्याच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा भाजपच्या ‘स्वबळ’ बाणानं महायुतीच्या एकतेला सरळ छेद दिला आहे. सत्तेच्या ‘सह्याद्री’वर तीन तट बांधलेले असले तरी जिल्ह्याच्या गाभ्यात आता भाजप स्वतंत्रपणे खेळण्याच्या तयारीत आहे. हा फटका थेट … Continue reading Buldhana : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिंदेंनी’ आणला भूकंप