Amravati : काँग्रेस विरोधात भाजपने काढली प्रेतयात्रा, पोलिसांशी झटापट

नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन केलं. प्रेतयात्रा, घोषणाबाजी आणि पोलिसांशी झटापटीमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन छेडले. या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी शहरात जोरदार मोर्चा काढला. या आंदोलनात भाजपच्या युवा मोर्चासह स्थानिक नेते … Continue reading Amravati : काँग्रेस विरोधात भाजपने काढली प्रेतयात्रा, पोलिसांशी झटापट