Dimpy Bajaj : पाकिस्तानला आता भारताची ताकद दाखवू

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संताप उसळला आहे. या घटनेवर भाजप युवती आघाडीच्या डिम्पी बजाज यांनी ठाम प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालेल्या या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर भाजप युवती आघाडीच्या धडाडीच्या पदाधिकारी … Continue reading Dimpy Bajaj : पाकिस्तानला आता भारताची ताकद दाखवू