BJP : नॅशनल हेरॉल्डच्या सावलीत घोषणांनी दणाणली अमरावती

अमरावतीत भाजप युवा मोर्चाने काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणानंतर हे आंदोलन मालटेकडी परिसरात पार पडले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापत असतानाच, अमरावतीत भाजप युवा मोर्चाने काँग्रेसविरोधात धगधगते आंदोलन उभारले. शहराच्या मध्यवर्ती मालटेकडी परिसरात काँग्रेसच्या कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. या आंदोलनामुळे संपूर्ण शहराचे लक्ष … Continue reading BJP : नॅशनल हेरॉल्डच्या सावलीत घोषणांनी दणाणली अमरावती