BJP : मतदार याद्यांतील चोवीस हजार ‘भूत’ मतदारांचा पर्दाफाश

अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदार यादीत 24 हजाराहून अधिक नावे दोनदा-तिनदा आढळल्याचा भाजपचा गंभीर आरोप आहे. या त्रुटींवर तातडीने कारवाई करून यादी दुरुस्त करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला बसलेला पराभव सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या पराभवाचे खापर भाजपने थेट मतदार यादीतील … Continue reading BJP : मतदार याद्यांतील चोवीस हजार ‘भूत’ मतदारांचा पर्दाफाश