Operation Sindoor : पाकमध्ये ‘मातम’; काही मिनिटांत जम्मूत वीज सुरू
पाकिस्तानचे दात घशात घातल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच जम्मू आणि काश्मीरातील खंडीत केलेल्या वीज पुरवठा सुरू करण्यात आला. पाकिस्ताननं हल्ला केल्यानंतर जम्मू आणि काश्मिरात तातडीनं ‘ब्लॅक आऊट’ करण्यात आलं. मात्र लवकरच जम्मू पुन्हा लखलखू लागलं. पूर्वीच्या काळी हल्ल्यांना सुरुवात झाल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत ‘ब्लॅक आऊट’ कायम राहायचे. मात्र इतिहासात पहिल्यांदाच अवघ्या काही तासात जम्मू आणि काश्मिर पुन्हा … Continue reading Operation Sindoor : पाकमध्ये ‘मातम’; काही मिनिटांत जम्मूत वीज सुरू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed