Nagpur : ॲल्युमिनियम कारखान्यात स्फोट, अनेक कामगार भाजले
उमरेड एमआयडीसीतील अॅल्युमिनियम फॉइल आणि पावडर उत्पादन युनिटमध्ये गुरुवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दहा कामगार जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरात 11 एप्रिल गुरुवारी सायंकाळी अॅल्युमिनियम फॉइल व पावडर उत्पादन करणाऱ्या एका युनिटमध्ये जबरदस्त स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आणि कारखान्यात मोठी … Continue reading Nagpur : ॲल्युमिनियम कारखान्यात स्फोट, अनेक कामगार भाजले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed